Thursday, June 25, 2009

अजुन एक कंटाळवाणा सुविचार

!! आलेला कंटाळा नाकारु नये , नसलेला कंटाळा स्वीकारु नये !!

5 comments:

Bhagyashree said...

bharri! mhan avdli!

a Sane man said...

khi khi khi...aawaDya :)

Snehal Nagori said...

ए यार जाम कंटाळा आलाय...

आयुष्यात कंटाळा....

मला तुझं ते मोठं पोस्ट वचायचाय... इंग्लिश मराठी वाचायचा कंटाळा आलाय पण...

मराठीत का नाही लिहिलं आहेस?
हम्म... कंटाळा आला असणार...

जाऊन्दे...

त्या चित्रातल्या माणसाच्या कंटाळ्याचा मला हेवा वाटतो...

मला हेवेदार कंटाळा आलाय का मग?

Yawning Dog said...

सगळी जुनी पोस्ट्स ईंग्लिशमय मराठीत आहेत, तेव्हा माहित नव्हते कसे टाईप करायचे मराठीत ते :(
आता कंटाळा आला आहे ते बदलायचा :)
*
हेवेदार कंटाळा शब्द चांगला आहे. अनुपने सांगितलेले लक्षात ठेव -
"आलेला कंटाळा नाकारु नये , नसलेला कंटाळा स्वीकारु नये"
हेवेदार तर हेवेदार, आता आला आहे तसा कंटाळा तर घरी जावून मनसोक्त पेंग खुर्चीवर बसून :)
**

Sneha said...

kasala aahes re tu?

nkkich kantalvana nahis...

bryach divasanni blogvar aalele.. :)