Sunday, December 14, 2008

अजून एक कंटाळा नोंद

किती गाड्या पाहाव्यात माणसाने, आणि एक पण पसंत पडू नये - काय अर्थ आहे का? आता गाडी काय एक टायरसुध्दा बघायची इच्छा नाहिये. भयंकर म्हणजे अगदी जामच कंटाळा आला आहे ह्या प्रोसेसचा.
[बिलू गेट्सला ऍपलचे टोमणे ऐकायचा आला असेल तेवढया प्रमाणात आलाय कंटाळा]

एखादी गोष्ट विकत घ्यायचा एवढा कंटाळा येइल असे वाटले नव्हते, कुणीतरी द्या बुवा आखुड्शिंगी, बहुगुणी, स्वस्तातली एखादी गाडी :S
***

Wolfomother वाले मंद आहेत का, अशा काय ओळी

"I saw different faces n different places, I gotta’et back girl on the love train "

वैतागलेल्या सुरात म्हणातोय हे. एवढाच निरुत्साह आलाय, वेगवेगळी ठिकाणं आणि लोकं पहायचा तर परत आगगाडीत कशाला चाललास, गप गुमान घरी बस की.

इतका मार खाल्लाय संत बाईंचा तरीपण ‘कि’ का ‘की’ गोंधळ अजून संपला नाही, ‘की’च बरोबर आहे बहुतेक.

4 comments:

Sachin Malhotra said...

very nice blog...

pls visit my blog and share ur views...

http://spicygadget.blogspot.com/
http://www.mobileflame.blogspot.com/

thank you

सिनेमा पॅरेडेसो said...

ब्लॉग चेक कर आमचा.

तू आमरोस पेरोस पाहिला असशीलच. नसलास तर जरुर पाहा. विलक्षण अनुभव आहे. २१ ग्रॅम येथे नियोजित होता. तुला उत्सुकता वाटली म्हणून २/तीन महिने अलीकडे त्याची पोस्ट पडली इतकेच.

अधिकाधिक मित्रांना या सिनेमांविषयी सांग.

सिनेमा पॅरेडेसो said...

२१ ग्रॅम आज लिहिले गेले नसून दोन वर्षांपूर्वीच लिहिले गेलेले आहे.

काल पाहिलेल्या सिनेमावर तुला वाचायला मिळावं आणि त्याविषयी अधिक जाणून घेता यावं यासाठी ती पोस्ट दोन-तीन महिने आधी टाकलीय.

ब्लॉगचा मुळ उद्देश सिनेमाविषयी चर्चा होणे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे सिनेमे पोहोचवणे आहे.

मात्र गेलं वर्षभर हवा असलेला वाचक आणि सकारात्मक प्रतिसाद फारच कमी होता. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीनंतर हा उपक्रम बंद होण्याची चिन्हे आहेत असं वाटतंय.

या लिखाणाला तुझ्य़ासारख्या आणखी वाचकांची आवश्यकता आहे.

a-xpressions said...

s m lohia highschool...?