मी अनुपला विचारले - "फक्त आपल्यालाच सारखा कंटाळा येतो का सगळ्यांनाच येत असावा?"
अनुपने जे उत्तर दिले आहे ते सर्व कंटाळासंप्रदायींसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे.
अनुप उवाच:
वत्सा, फक्त आपल्यालाच येत असावा असा सारखा सारखा कंटाळा, एक ऍनॉलॉजी देतो -
"खूप चांगला स्विंग केलेला बॉल फक्त चांगला बॅट्समनच निक करुन कॉट बिहाइंड होतो - द्रविडटाईप, पण आंडू पांडू बॅट्समन त्या बॉलला मिस करतात...तसेच खूप जास्ती विचार करणारे लोक जास्ती बोअर होतात - आपल्याटाईप, पण जे विचारच करीत नाहीत त्यांना काही फरकच पडत नाही !"