Friday, March 4, 2016

निबंध, आजचा विषय - बोरकरला पण कंटाळा आला तर?

मला लोकांशी चर्चा करायचा कंटाळा आला आहॆ. सगळे लोक त्रासकुटे आहेत . त्रासकुटे म्हणजे सारखे त्रास देणारे.

(मारकुटे असतं  तसे. सारखं सारखं तेच अस वर्णन करायच असेल तर त्या शब्दाला कुटे लावायचा, असं मला एका लहान मुलांने शिकवलं आहे - त्रासाकुटा, चावकूटा,  पडकुटा  ईत्यादी. )